"Zingaat" is a Marathi song performed by Ajay Gogavale. It appears on "Ganpati Visarjan Dance Hits 2022" (2016). Cataloged under Marathi with a runtime of 3:47. Time-synchronized lyrics are available from a verified provider.
Ganpati Visarjan Dance Hits 2022
Released: 2016
View full album tracklist →Enough with you, my baby I'm crazy, and I want you to stay Don't leave me ever Enough with you, my baby I'm crazy, and I want you to stay Don't leave me ever हे, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली आरं, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया आनं तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया आनं, उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झालं झिग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग आतां उतांवीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी initial tattoo गोंदलं, आहां आतां उतांवीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी initial tattoo गोंदलं हात भरून आलोया हात भरून आलोया, लई दुरून आलोया अन्, करून दाढी, भारी perfume मारून आलोया आगं, समद्या पोरात, म्या लई जोरात, रंगात आलंया झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झालं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई? समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई? आता तराट झालुया आता तराट झालुया, तुझ्या घरात आलुया लई फिरून, बांधावरून कल्टी मारून आलोया आगं, ढिंच्याक जोरात, techno वरात, दारात आलोया झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झालं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग
Ajay Gogavale
Explore verified Marathi songs and releases by Ajay Gogavale.
View artist profile →Listen or verify this release via its official external catalog listing.
Open Official SourceZingaat | Sairat | Akash Thosar & Rinku Rajguru | Ajay Atul | Nagraj Manjule | Trending Song • Zee Music Marathi
Verified lyricist and composition credits are not yet available for this recording.
Lyrics availability depends on source availability and applicable rights. LYRX does not permanently store unauthorized copyrighted lyrics. Copyright & Removal