"Chikna Mhavra" is a Marathi song performed by Abhijit Majumdar. It is featured on "Man Aatle Manaatle (Original Motion Picture Soundtrack)". Cataloged under Indian with a runtime of 4:10. Lyrics availability is confirmed from a verified provider.
Man Aatle Manaatle (Original Motion Picture Soundtrack)
View full album tracklist →स्कूटीवर ब्युटी झाली स्वार अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार स्कूटीवर ब्युटी झाली स्वार अरे आली रे स्कूटीवर बसून आली यार पोर लई चिकणी भारी मऊ मऊ मखनी भारी पोर लई चिकणी भारी मऊ मऊ मखनी भारी अरे हे तर चिकणी आहे देखणी आहे रे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा स्कूटीवर नॉटी झाली स्वार हे आली रे स्कूटीवर बसून आली यार अरे तू तर चकणा आहे थोडा थोडा हेकणा आहे अरे तू तर चकणा आहे थोडा थोडा हेकणा आहे अरे तू तर चकणा आहे हेकणा आहे रे मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे साध्या भोळ्या पोरींची तू काढतो छेड सडकछाप मजनू तुझी मोडीन खोड मारूनिया स्टाईल तू करतो हुशारी समजू नको हिरो तू रे पोरा का पोरी सांगा याला कटवू कशी समोरून हटवू कशी सांगा याला कटवू कशी समोरून हटवू कशी अगं याला हटवू कशी कटवू कशी गं मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा अरे पाहूनिया तोरा हिचा घायाळ झालो देईल का लाईन ही बोलू का हॅलो हे लाखामध्ये एक माझा चिकना म्हावरा प्रेमात मी पडलो हिच्या मला सावरा पोरीला या पटवू कशी एकटीला गाठवू कशी पोरीला या पटवू कशी एकटीला गाठवू कशी अरे हिला पटवू कशी गाठवू कशी रे अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा अरे यार मारू का शिटी चिकना म्हावरा यार मारू का शिटी चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा मारत कल्टी कोण चिकना म्हावरा हाट
Lyrics availability depends on source availability and applicable rights. LYRX does not permanently store unauthorized copyrighted lyrics. Copyright & Removal
Abhijit Majumdar
Explore verified Marathi songs and releases by Abhijit Majumdar.
View artist profile →Chikna Mhavra (From "Man Aatle Manaatle") • Abhijit Majumdar - Topic