"Sairat Zaala Ji" is a Marathi song performed by Chinmayi. It is featured on "Sairat (Original Motion Picture Soundtrack)". The track has a runtime of 6:09. Time-synchronized lyrics are available from a verified provider.
Sairat (Original Motion Picture Soundtrack)
View full album tracklist →अलगुज वाजं नभात भलतंच झालंया आज अलगद आली मनात पहीलीच तरनी ही लाज होऽऽ आगं झनानलं काळजामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ बदलून गेलंया सारं पिरतीचं सुटलंया वारं अल्लड भांबावल्यालं बिल्लोरी पाखरु न्यारं आलं मनातलं ह्या व्हटामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ कवळ्यापनात ह्या सावळ्या उन्हात ह्या बावळ्या मनात ह्या भरलं (भरलं) तुझं गाणं मनामंदी घुमतयं कानामंदी सुर सनईचं राया सजलं हेऽऽ सजलं, ऊनवारं नभतारं सजलं रंगलं मन हळदीनं रानी रंगलं सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं भिनलं नजरनं इश जहरी भिनलं आगं धडाडलं ह्या नभामंदी आन् ढोलासंगं गात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ आकरीत घडलंया सपान ह्ये पडलंया गळ्यामंदी सजलंया डोरलं (डोरलं) साताजल्माचं नात रुजलंया काळजात तुला रं देवागतं पुजलं ह्ये रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं सरलं मन मारुन जगनं सरलं हरलं ह्या पिरमाला समदं हरलं आगं कडाडलं पावसामंदी अन् आभाळाला याद आलं जी
Chinmayi
Explore verified Marathi songs and releases by Chinmayi.
View artist profile →Sairat Zaala Ji | Sairat | Rinku Rajguru, Akash Thosar | Ajay Gogavale, Chinmayee Sripada |Ajay-Atul • Zee Music Marathi
Verified lyricist and composition credits are not yet available for this recording.
Lyrics availability depends on source availability and applicable rights. LYRX does not permanently store unauthorized copyrighted lyrics. Copyright & Removal