"Nach Shalu Nach" is a Hindi song performed by Sajan-Vishal. It is featured on "Sajan-Vishal". Cataloged under Marathi with a runtime of 4:26. Time-synchronized lyrics are available from a verified provider.
केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू ए, केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू जवा नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झाल्यात चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झालीय चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच ए, गोऱ्या-गोऱ्या अंगाला तुझ्या भाळून मी गं गेलो नाचतांना पाहिली तुला गं शालू, तुझा दीवाना झालो ए, गोऱ्या-गोऱ्या अंगाला तुझ्या भाळूनिया गेलो नाचतांना पाहिली तुला मी शालू, तुझा दीवाना झालो ए, पाहुनी लचका कमराचा काळीज लागलंय डोलू ए, पाहुन लचका कमराचा काळीज लागलंय डोलू नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झाल्यात चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच डोळ्यावर goggle तुझ्या, सोडुनिया केस लय गं भारी दिसतो तुला पंजाबी गं dress ए, डोळ्यावरी goggle तुझ्या, सोडुनिया केस लय गं भारी दिसतो तुला पंजाबी गं dress स्वप्नात येऊन माझ्या लय गोड-गोड लागलीया बोलू स्वप्नात येऊन माझ्या लय गोड-गोड लागली बोलू नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झाल्यात चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच ए, लाजून-लाजून अशी का शालू झाली तू लाले-लाल? पाहून तुझी अदा गं फिदा झाला हा विशाल हो, लाजून-लाजून अशी का शालू झाली लाले-लाल? पाहून तुझी अदा गं फिदा झालाया विशाल ए, नव्या-नव्या गाण्याचं गठूळं साजन लागलाय खोलू ए, नव्या-नव्या गाण्याचं गठूळं साजन लागलाय खोलू जवा नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झाल्यात चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू ए, केलाया dj मी चालू, नको धिंगाणा असा तू घालू जवा नाचाया लागली शालू पोरं-सोरं बी झाल्यात चालू शालू नाच, नाच, नाच, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच शालू नाच गं, नाच गं, नाच गं, शालू नाच शालू नाच, नाच, नाच, शालू नाच बस बाबा दमले
Sajan-Vishal
Explore verified Hindi songs and releases by Sajan-Vishal.
View artist profile →Nach Shalu Nach DJ - Official Video - Sumeet Music • Sumeet Music
Verified lyricist and composition credits are not yet available for this recording.
Lyrics availability depends on source availability and applicable rights. LYRX does not permanently store unauthorized copyrighted lyrics. Copyright & Removal